Explore our forthcoming trails
Zoom-in to Explore
Astounding Experience Of Magnificent Heritage
Check out the travel traditions of our tour lovers.
"Trip was excellent may be as it was thoughtfully planned, there was nothing to complain about any thing..food was delicious. Surprise factors were amazing... . I this my first trip in which I was fully relaxed without any worries about trip... cool.... Out of 5 stars , two stars are for surprises.... "
‘गिरीनाथ भारदे - संचालक ऐन्शंट ट्रेल्स’ आपल्या सहली नेहमीच अत्यंत नियोजनबद्ध असतात. आपलं पुरातत्व विषयाचं ज्ञान खूप सखोल असल्याने खूप वेगळ्या प्रकारची माहिती मिळाते, जी इतर कुठल्याही सहलीत, आजवर आम्हाला मिळालेली नाही. सर्व हॉटेल्स उत्तम दर्जाची होती व भोजन व्यवस्थाही अप्रतिम होती. या शिवाय एक खास गोष्ट, म्हणजे तुम्ही दिलेला आश्चर्याचा धक्का.. टूर इटिनररीत नसलेली काही आडबाजूची कलासमृध्द ठिकाणे सुध्दा तुम्ही आम्हाला दाखवलीत, त्याबद्दल खूप खूप आभार. आपल्या संस्थेबरोबर सहल म्हणजे एक अभ्यासपूर्ण आनंदयात्राच होती. पुढील वाटचालीसाठी आपणास शुभेच्छा.
अतिशय अविस्मरणीय अनुभव उत्तम निवास,प्रवास आणि तज्ज्ञ व्यक्ती श्री.गिरीनाथ भारदे यांचे कडून प्रत्येक स्थळाचा सांद्यंत इतिहास .खूप मजा आली. व्यवसायिकता आणि व्यक्तिगत आपुलकी ( professionalism and personal affinity) यांचा अनोखा संयोग .धन्यवाद.
"Thoroughly enjoyed the heritage tour .....the tour was well conducted.....Girinath was very co-operative and conducted the tour very efficiently........Bhalerao Ma’am very patiently did all the explaining.....the visit to the Royal Palace was the icing on the cake.....the food was quite good and so were the hotels........enjoyed the Thanjavur Trail thoroughly "
"I had been to a 3 days tour from 2nd to 4th October 2019 to Gujrat. We covered 3 major sites viz Lothal, Modhera Sun Temple and Rani ki Vav near Ahemdabad. Overall experience was really nice without any flaw in the necessary arrangements. Organisers have planned it very meticulously which included a small kit of dry snacks. We also visited Vechaar Utensils Museum which was really worth visiting. .All the very best to Ancient Trails for future endeavours"
As a managerial skill, Girinath is very understanding, Calm and friendly. Very much Enthu in doing things. Ancient Trails is a good organisation growing good with Heritage Awareness. My best wishes to You Guys!!!
आम्ही दोघांनी AncientTrails या श्री. गिरिनाथभारदेसंचलितसंस्थेसोबत ‘तंजावर-कांचीपुरम-पुदुच्चेरी’ ही सहा दिवसाची आणि गुजरातमधील रानी की वाव- अडलज वाव-मोढेरा सूर्यमंदिर, ही तीन दिवसाची, अशा दोन जागतिक वारसा पाहण्याच्या सहली केल्या. सुखद, प्रसन्न,आनंददायी अनुभव. गेल्या साठ वर्षांच्या पर्यटनामधील हा उत्कृष्ट, अद्भुत, सहज सुंदर अनुभव !
पुण्यात शेकडो पर्यटन संस्था असतील परंतु ‘AncientTrails’ ही संस्था व संचालक श्री. गिरिनाथ भारदे हे गेल्या दोन वर्षात अनेक अपरिचित वारसा स्थळे, मंदिरे, राजवाडे, गड-किल्ले, कलात्मक शिल्पस्थळे यांचे दर्शन घडवीत आहेत. इतिहास, अपरिचित पुरातत्त्व स्थळे यांचा शोध घेऊन त्यांचे उत्कृष्ट नियोजन करून, विमान प्रवास, उत्कृष्ट हॉटेल्स, एसी बसप्रवास, त्या त्या राज्यातील उत्कृष्ट खाद्यसंस्कृतीचा मनसोक्त आस्वाद देणे ही या संस्थेची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील.त्याचबरोबर यांच्या प्रत्येक सहलीसोबत चांगली तज्ज्ञ मंडळी असतात हे विशेष. हे सर्व श्री. गिरिनाथ भारदे आणि त्यांचे सहकारी अत्यंत मनापासून आणि हसतमुखाने करतात. नियोजित स्थळांपेक्षा दुप्पट स्थळे प्रत्येक सहलीत दाखवतात.
अशा या पर्यटन क्षेत्रात वेगळा प्रवास आणि वेगवेगळी पर्यटन स्थळे दाखवण्याचा श्री. गिरिनाथ भारदे यांचा नित्य प्रयत्न व ध्यास असतो. तर अशी हटके स्थळे पाहण्याची आवड असणार्या. प्रत्येक भटक्या पर्यटकाने ‘AncientTrails’ च्या सहलींचा जरूर अनुभव घ्यावा.
AncientTrails ही संस्था व श्री.गिरिनाथ भारदे यांचे मनःपूर्वक आभार व पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा.